Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
पिडितांच्या आर्थिक मदतीसाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी- ॲड.यशोमती ठाकूर
मनोधैर्य योजना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि. 3 फेब्रुवारी : मनोधैर्य योजना तसेच तसेच व्हिक्टिम कंपेन्सेशन स्कीम (बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना) नुसार!-->!-->!-->!-->!-->…
देवमामलेदार यशवंत महाराजांचा त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, दि. 3 फेब्रुवारी: समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा असे!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 3 फेब्रुवारी: गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांची अनुसूचित जनजाती मोर्चा च्या राष्ट्रीय महामंत्री पदावर नियुक्ती!-->!-->!-->…
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पुढे ढकलली इच्छुकांच्या अपेक्षांवर फिरले पाणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 03 फेब्रुवारी :- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत उद्या चार फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार असताना राज्य शासनाकडून!-->!-->!-->…
मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात लवकरच महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना – राजेश…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई दि. ३ फेब्रुवारी :- नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात!-->!-->!-->…
दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचे पुन्हा आगमन
केळी, सुपारीची झाडे, मका व अन्य पिकांचे नुकसान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग डेस्क 03 फेब्रुवारी :- सिंधुदुर्ग दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचे पुन्हा आगमन झाले असून!-->!-->!-->!-->!-->…
वर्धा स्टील आग अपघातास जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे निर्देश – पालकमंत्री सुनील केदार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, 03 फेब्रुवारी:- उत्तम गाल्वा मेटॅलिक्स या कंपनीमध्ये फरनेस मधील गरम हवा व राख अंगावर आल्यामुळे 38 कामगार जखमी झालेले आहेत. सदर अपघात गंभीर स्वरुपाचा असून!-->!-->!-->…
वर्धा उत्तम गालवा स्टील प्लॅन्ट स्फोट, 35 मजूर भाजले
कंपनी प्रशासन म्हणतंय हा विस्फोट नाही ही आग आहे
कम्पनी प्रशासनाची सावरती भूमिका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा 03 फेब्रुवारी :- भुगाव येथिल उत्तम गालवा स्टील प्लॅन्ट येथे सकाळच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
बाल हक्क शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग होण्यासाठी प्रयत्न करणार- ऍड. यशोमती ठाकूर
महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक समितीची पहिली बैठक संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.३ फेब्रुवारी :- बाल हक्क हा विषय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग होण्यासाठी!-->!-->!-->!-->!-->…
अतिवृष्टीच्या पुरात वाहून गेलेल्या बार्शीच्या अजय चौधरी यांच्या सांगाडा चार महिन्यांनी सापडला
बार्शीचा बाजार समिती तोलार म्हणून होते कामाला.
14 ऑक्टोंबर 2020 रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तो काम संपून फपालवाडी रोडवर ओढयानजीक घडली घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…