Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोलीतील विकास कामे गुणवत्तापुर्वक व वेळेत पुर्ण करा: पालकमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
यावर्षी 2020-21 साठी सुधारीत अर्थसंकल्पित 439.74 कोटींची तरतूद
• पुढिल वर्षीच्या 2021-22 साठी प्रारूप आराखडयात 356.39 कोटी प्रस्तावित तर!-->!-->!-->!-->!-->…
आ. गजबे यांचे गडचिरोलीच्या दारूबंदीला समर्थन – जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी आवश्यक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 30 जानेवारी: जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी कायम राहणे व २०२१ मधील नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. असे मत आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त!-->!-->!-->…
विविध समाजाने निर्माण केलेल्या वस्तूंचे नागपूर निर्यात केंद्र बनावे : ना. नितीन गडकरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क 30 जानेवारी :- चर्मकार समाजबांधव जसे जोडे-चपला बनवितात तसेच विविध समाजाचे निरनिराळे उद्योग आहेत. या पारंपरिक उद्योगांना आता आधुनिकतेची जोड द्यावी.!-->!-->!-->…
राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना दिला मोठा शॉक! वीज कनेक्शन कापण्याच्या बजावल्या नोटीसा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 30 जानेवारी: कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना भरमसाठ वीजबिले आली आहेत. काहींनी अद्याप विद्युत बिले भरलेली नाही. भरमसाठ आलेली वीजबिले रद्द!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात 19 पॉझिटिव्ह तर 22 कोरोनामुक्त
Ø आतापर्यंत 22,545 जणांची कोरोनावर मात
Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 132
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, 30 जानेवारी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
रेती भरलेल्या टॅकटर ट्रालीवरुन पडून युवकांचा दुर्दैवी मृत्यू
अवैध रेती वाहतुकीत युवकाला गमवावा लागला प्राण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कुरखेडा 30 जानेवारी :- कुरखेडा तालुक्यातील चिचटोला घाटांवर काल मध्यरात्री १ :३० वाजताच्या सुमारास रेती भरुन निघत!-->!-->!-->!-->!-->…
औरंगाबाद चे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना भांडवल- आ. गोपीचंद पडळकर
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना 29 जानेवारी :- औरंगाबाद की संभाजीनगर हा विषय अनेक वर्षांपासून चालू आहे हा राजकारणाचा विषय असू शकत नाही निवडणूका जवळ आल्याच्या नंतर तुम्हीच जर!-->!-->!-->…
घोट वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २९: आलापल्ली वन विभागातील कार्यरत एका कर्मचाऱ्याकडून त्याचा प्रोत्साहन भत्ता मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आज!-->!-->!-->…
सामाजिक कार्यकर्त्या शाहीन हकीम यांची राष्ट्रवादी कॉग्रेस महिला गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती
ना. जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अहेरी, दि. २९ जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गडचिरोली महिला जिल्हा अध्यक्षपदी शाहीन हकीम!-->!-->!-->!-->!-->…
जिमलगट्टा येथे रिलायन्स जिओ चे टॉवर उभारावे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दुर्गे यांची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
जिमलगट्टा, दि. २९ जानेवारी: जिमलगट्टा येथे जिओचे टॉवर उभारून जिओ नेटवर्क सुरु करावे अशी मागणी जिमलगट्टा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दुर्गे यांनी केली आहे.!-->!-->!-->…