Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यातील मुबलक वाहणाऱ्या पाण्यातून सिंचन क्षेत्रात वाढ करता येईल : जलसंपदा मंत्री, जयंत…
जिल्ह्यातील चालू सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 28 जानेवारी:- जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावारी या नदीतून मुबलक!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज 3 नविन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त
जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 28 जानेवारी :- आज जिल्हयात नवीन 3 बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी!-->!-->!-->!-->!-->…
राज्यातील कार्यकर्त्यांसोबत दुहेरी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवादाचा प्रदेशाध्यक्ष ना.…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कअहेरी, दि. २८ जानेवारी: अहेरी हे महाराष्ट्र राज्यातील शेवटचे टोक आहे. अहेरी हा विधानसभा मतदारसंघ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अहेरी येथून राष्ट्रवादी परिवार!-->…
आज अहेरी येथून राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद कार्यक्रमाचा प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २८ जानेवारी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार संवाद कार्यक्रमाचे शुभारंभ अहेरी येथून होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षल भागातील वर्ग 5 ते 8 वीची 1072 शाळा सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
https://youtu.be/2zZhMbimBaw
गडचिरोली, दि. २७ जानेवारी: राज्य शासनानी आज पासून राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी आदेश दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात 1,072 शाळा पाचवी ते आठवी पर्यंतच्या सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 27 जानेवारी:- कोरोनाच्या संसर्गामुळे नऊ महिन्यापासून शाळा बंद होत्या मात्र नुकतेच राज्य शासनाच्या आदेशानंतर आजपासून 1072 शाळा कोरोना प्रतिबंधक!-->!-->!-->…
सीआरपीएफच्या ९ बटालियन द्वारे गणराज्य दिवस व सांस्कृतिक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २७ जानेवारी : अहेरी येथील सीआरपीएफच्या 9बटालियन मध्ये 72 व्या गणराज्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कमांडंट आर एस बाळापूरकर!-->!-->!-->…
कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 27 जानेवारी: कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री!-->!-->!-->…
सीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावे लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्राकडे सर्वांनी एकजूटीने भूमिका मांडण्याची गरज
सीमा प्रश्न उच्चाधिकारी समितीच्या बैठकीत रणनितीवर चर्चा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 27 जानेवारी : कर्नाटकातील मराठी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 14 कोरोनाबाधित तर 4 कोरोनामुक्त
आतापर्यंत 22,468 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 159
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 27 जानेवारी: जिल्ह्यात मागील 24 तासात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…