Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
जिमलगट्टा येथे गावविकास पॅनल ची एकहाती सत्ता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा, दि. २७ जानेवारी: जिमलगट्टा येथे गावविकास पॅनल ने एक हाती सत्ता मिळवली आहे. या ग्रामपंचायत मध्ये ११ सदस्य असून ग्रामविकास पॅनलचे ८ सदस्य निवडून आले!-->!-->!-->…
वांगेपली(गेर्रा) येथे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २७ जानेवारी: वांगेपली गेर्रा येथे जय पेरसापेन क्रिकेट मंडळ वांगेपली यांचा वतीने ग्रामीण टेनिस बाल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा!-->!-->!-->…
अतिदुर्गम भागातील २५ बेरोजगार तरुणांना गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने मिळाला रोजगार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २७ जानेवारी: गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरीता रोजगार अॅप तयार करण्यात आले असून, सदर ॲपच्या माध्यमातून गरजू!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात दोन मृत्यूसह, 17 पॉझिटिव्ह तर 27 कोरोनामुक्त
आतापर्यंत 22,464 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 149
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर,26 जानेवारी :- जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
प्रजासत्ताक दिनाला पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतले पेटवून!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
संगमनेर, 26 जानेवारी : देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, संगमनेरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एका वृद्ध नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून!-->!-->!-->…
शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावला झेंडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, 26 जानेवारी : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली अखेर लाल किल्ल्यावर धडकली आणि लाल किल्ल्यावर चढून शेतकरी आंदोलकांनी!-->!-->!-->…
भारतीय प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अभिनेत्री मीरा जोशी यांची प्रमुख उपस्थिती
360 एक्सप्लोरर मार्फत विश्वविक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापुर डेस्क 26 जानेवारी:- भारतीय प्रजासत्ताक दिनी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्याचा निर्णय
जिल्ह्यातील 53,336 शेतकऱ्यांना 312 कोटी 44 लाख रुपये कर्ज माफी
पर्यटनाला चालना देण्यासाठी पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याचा निर्धार
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज 12 नवीन कोरोना बाधित तर 10 कोरोनामुक्त
जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 26 जानेवारी :- आज जिल्हयात 12 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी!-->!-->!-->!-->!-->…
कोरची नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार – तालुका प्रमुख रमेश मानकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. 26 जानेवारी: नगरपंचायती मध्ये निवडणूकीचे वारे जोरदार सुरू आहेत. प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार ठरवित आहेत. राज्यात महाआघाडीची सरकार आहे. त्यामुळे!-->!-->!-->…