Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
राज्यातील आघाडी शासनाचे निर्णय आदिवासीसाठी अन्यायकारक-खा.अशोक नेते
पुणे येथील आदिवासी मोर्चाच्या प्रदेश बैठकीत खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 25 जानेवारी :- जनसामान्यांना न्याय देन्याचा दावा करनारी महाराष्ट्रतील!-->!-->!-->!-->!-->…
खताची साठेबाजी करणार्या दोघांवर गुन्हा दाखल, 1.42 लाख किमतीचे रासायनिक जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया दि, 23 जानेवारी: जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा व काळाबाजार होऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे.!-->!-->!-->…
1971 युद्धातील महार बटालियन च्या वीर जवानांचा सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा, 25 जानेवारी: 1971 साली भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात 13 व्या महार बटालियनच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावत हे युद्ध जिंकून थाणपीर टेकडी!-->!-->!-->…
अनुकंपाधारक संघाचे जिल्हा कचेरीवर आमरण उपोषण, अनुकंपा धारकांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम दि, 25 जानेवारी: जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील व शिक्षण संस्थेतील अनुकंपा धारकांना शासनाच्या प्रचलित शासन निर्णयानुसार तात्काळ नोकरीत!-->!-->!-->…
फेब्रुवारीच्या मध्यावर सरपंचांच्या हाती गावगाडा कारभारी तयार, उपसरपंच देखील निवडले जाणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा, दि. 25 जानेवारी : सरपंच पदांचे आरक्षण ठरविण्याच्या हालचाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक पार पडणार असल्याने जिल्हावासीयांचे!-->!-->!-->…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘राष्ट्रीय मतदार दिना’ निमित्तानं शुभेच्छा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. २५ जानेवारी:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा दिल्या असून देशातील लोकशाही व्यवस्था अधिक!-->!-->!-->…
बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – विजय…
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना , दि. २४ जानेवारी; आपल्यातील काही समाज थोडे पुढे गेले असतील पण भटका समाज अजूनही खूप मागे आहे,12 बलुतेदारांची अवस्था वाईट आहे,मी विश्वासाने सांगतो!-->!-->!-->…
संदीप दोडके यांना पीएचडी बहाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. २४ जानेवारी: केंद्रीय मानव अधिकार संघटन न्यू दिल्ली येथील राष्ट्रीय चेयरमॅन डॉ. मिलिंदजी दहिवले यांनी ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडे!-->!-->!-->…
मातंग समाजाच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार – खा.रामदास आठवले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 24 जानेवारी:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा,मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासह विविध मातंग समाजाच्या प्रश्नासाठी राज्यातील मातंग!-->!-->!-->…
सोशल मीडियावर मैत्री करत लाखोंचा गंडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धुळे डेस्क 24 जानेवारी:- धुळे शहरात राहणारे शिक्षक संजय शेणपडू देसले याना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. इलिस मिचेल नामक तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती.!-->!-->!-->…