Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
अद्यावत छायाचित्र मतदार याद्या अवलोकनार्थ उपलब्ध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : जिल्हयांतील 70-राजूरा, 71-चंद्रपूर (अ.जा.), 72-बल्लारपूर, 73-ब्रम्हपूरी, 74-चिमूर व 75-वरोरा या 6 विधानसभा मतदार संघाच्या 1 जानेवारी,!-->!-->!-->…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : जिल्हातील कनिष्ठ, वरीष्ठ व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेशित!-->!-->!-->…
कृषी विभागाअंतर्गत रोजंदारी मजुरांची जेष्ठता सूची प्रसिद्ध
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : कृषी विभागा अंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका बिज गुणन केंद्र व फळरोपवाटीका येथील रोजंदारी मजुरांची जिल्हा स्तरावर!-->!-->!-->…
ग्रामपंचायत निवडणूकीत उत्साहाने मतदान: दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.90 टक्के मतदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतीकरीता आज झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सकाळपासूनच उत्साहाने भाग घेवून आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी!-->!-->!-->…
सिरोंच्यातील मेडीगट्टाच्या पाण्यामुळे ३० ते ४० एकर पाण्याखाली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा, दि. १५ जानेवारी: सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे ३० ते ४० एकर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात!-->!-->!-->…
कालिदास संस्कृत विद्यापीठाचा राष्ट्रनिर्माणात वाटा असावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
संस्कृत भाषा संशोधनासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आग्रही ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञान - स्त्रोत केंद्राचे लोकार्पण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १५ जानेवारी: संस्कृत ही!-->!-->!-->!-->!-->…
उद्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात २८५ लसीकरण केंद्रावर तयारी पूर्ण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १५ जानेवारी: राज्यात उद्या दि. १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २८५ केंद्रांवर तयारी!-->!-->!-->…
एटापल्ली तालुक्यात दारूमुक्त निवडणुकीसाठी ४५ गावे सरसावली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
एटापल्ली, दि. १५ जानेवारी: गाव विकासासाठी दारूमुक्त निवडणूक गरजेची आहे. यासाठी एटापल्ली तालुक्यातील ४५ गावांनी पुढाकार घेत 'ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त निवडणूक'!-->!-->!-->…
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा याच महिन्यात होणार सुरु – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 15 जानेवारी: राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी!-->!-->!-->…
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई
28 ट्रॅक्टर व एक पोकलँड मशीन जप्त4,20,640 रुपये दंड वसूल
चंद्रपूर, दि. 15 जानेवारी: जिल्ह्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी!-->!-->!-->…