Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
आपल्या दमडीचाही हिशोब त्यांनी ईडी ला द्यावा
दमबाजी करू नये आणि भाजपा दमबाजी ला घाबरत नाही - आशीष शेलार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २८ डिसेंबर: आपल्या दमडीचाही हिशोब संजय राऊत यांनी ईडी ला द्यावा, दमबाजी करू नये आणि!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर महानगरपालीका हद्दित रात्री जमावबंदी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असल्याचे आदेश!-->!-->!-->…
स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर: जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातुन महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांतर्गत!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 52 कोरोनामुक्त तर 31 नव्याने पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू
आतापर्यंत 21,321 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 528
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क 28 डिसेंबर :- नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी!-->!-->!-->…
मकरसंक्रांतीसाठी मडके (सुगडे) बनविण्याची लगबग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम २८ डिसेंबर :- दीपावलीचे जसजसे दीवस सरतात तस तसे वेध लागतात ते मकरसंक्रांतीचे, या सनाला हींदु संस्कृती मधे महत्वाचे स्थान आहे. या दीवशी स्ञीया मातीच्या!-->!-->!-->…
ब्रिटनमधून रिसोड इथं आलेल्या तिघांपैकी एक जण कोरोना बाधित आढळल्याने शहरात भीतीचं वातावरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम दि.२८ डिसेंबर :- जिल्ह्यात ब्रिटन मधून एकूण 6 जण दाखल झाले असून 3 जण पांगर खेड इथं तर तिघे हे रिसोड शहरात आले आहेत. या सहा पैकी पांगरखेड येथील तिघे!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज 6 नवीन कोरोना बाधित तर 26 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली डेस्क 28 डिसेंबर :- आज जिल्हयात 6 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
31 डिसेंबर व नववर्षासंदर्भात, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 28 डिसेंबर :- मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात दि. 22 डिसेंबर, 2020 ते 5 जानेवारी, 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00!-->!-->!-->…
बच्चेकंपनीपुढे झाले मोकळे आकाश
प्रा. सुरेश चोपणे यांनी उलगडली अंतरीक्षांची रहस्ये
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ता. २८ : मोबाईलच्या दोन बाय दोनच्या स्क्रीनवर जखडलेली बच्चेकंपनीची नजर निसर्गाने दिलेल्या!-->!-->!-->!-->!-->…