Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
‘मत्स व्यवसायामध्ये रोजगाराच्या संधी’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन
कौशल्य विकास विभागाद्वारे 28 डिसेंबरला आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता ‘मत्स व्यवसायामध्ये रोजगाराच्या संधी’ या विषयावर मत्स!-->!-->!-->!-->!-->…
संतांनी समाज जोडण्याचे आणि माणूस घडविण्याचे काम केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 23 डिसेंबर : संतांनी समाज जोडण्याचे; समाज एकत्र करण्याचे काम केले. जात धर्म पंथ भेद विसरून माणूस म्हणून सारे एक आहेत हे विचार शिकवून संत!-->!-->!-->…
परराज्यातील धान आढळून आल्यास कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत दिल्या सूचना
गडचिरोली, दि. 23 डिसेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परराज्यातील धान गैरमार्गाने जिल्ह्यात आणून शासकीय धान!-->!-->!-->…
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना सूचना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनाकांवर आधारीत विधानसभा मतदार संघाच्या प्रारुप!-->!-->!-->…
राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण-…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि.२३ डिसेंबर: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण!-->!-->!-->…
उद्या केंद्रीय पथक पीक नुकसान पाहणीसाठी गडचिरोलीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २३ डिसेंबर: ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर झालेल्या पिकहानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथक आज बुधवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे. यामध्ये उद्या दि.!-->!-->!-->…
मुद्रांक शुल्क दस्त नोंदणीच्या सवलतीमध्ये ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २३ डिसेंबर: राज्यात कोरोनामुळे मालमत्ता खरेदीसंदर्भातील मुद्राक शुल्कांमध्ये राज्य शासनाने दोन टक्के दराने सवलत दिली होती. आता दि. १ जानेवारी ते ३१!-->!-->!-->…
कंत्राटदाराचा मृत्यू; मालकावर गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २३ डिसेंबर: हिंगणा एमआयडीसीतील कंत्राटदाराच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी कंपनी मालक आणि त्याच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एमआयडीसी!-->!-->!-->…
महिला डॉक्टरची आत्महत्या; डॉक्टर पती, सासरवर गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २३ डिसेंबर : डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव उपेंद्र अपार्टमेंट, नरेंद्रनगर निवासी रुचिता!-->!-->!-->…
अडीच लाख रोजगाराचे सामंजस्य करार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २३ डिसेंबर : उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत २५ भारतीय कंपन्यांसोबत ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात!-->!-->!-->…