Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
पनवेल तालुक्यातील कातकरी वस्त्यांचे पुनर्वसन करा, किंवा त्यांना तात्काळ मूलभूत सुविधा पुरवा
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश.
कातकरी वस्त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यास, त्यांच्या पुनर्वसनाला सिडको प्रशासनाची आडकाठी - श्रमजीवी संघटना.
!-->!-->!-->!-->!-->…
तारांगण असूनही वाशिमकर मुकणार खगोलीय घटनांना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम १७ डिसेंबर :- वाशिम शहरातील बच्चेकंपनी आणि जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे एक ही स्थान नाही. हे ओळखून शहरातील इंग्रज काळातील टेम्पल गार्डनच्या जागे मध्ये!-->!-->!-->…
भारतीय संविधानाचे ब्रेल लिपीत रुपांतर
सामाजिक न्याय, विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते प्रकाशन संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 16 : भारतीय संविधानाचे ब्रेल लिपीत रुपांतर!-->!-->!-->!-->!-->…
राज्यात 18 डिसेंबर रोजी “अल्पसंख्याक हक्क दिवस”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १७ डिसेंबर : राज्यात शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कोव्हीड-19 विषाणूच्या संसर्गाची!-->!-->!-->…
म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थांना सेवा शुल्कावर सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार –…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 16 डिसेंबर: म्हाडा वसाहतीच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी गठीत केलेल्या!-->!-->!-->…
जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना विरमरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेडचक्का येथील महार रेजिमेंटचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे काश्मीर मध्ये आपले कर्तव्य बजावताना असतांना द्रास!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात सुधारणा
पहिल्या टप्प्यातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यांचा दुसऱ्या टप्प्यात समावेशदुसऱ्या टप्प्यातील निवडणूक दि.१७ जानेवारी ऐवजी आता २० जानेवारीलामतमोजणी २२ जानेवारी तर निकालाची अधिसूचना २७!-->…
इंदिरा नगर परिसरातील नरभक्षी वाघास जेरबंद करा – खासदार अशोक नेते यांचे मुख्य वनसंरक्षक यांना…
गडचिरोली, दि. १६ डिसेंबर: चांदाळा मार्गावरील गोटूल भूमी ( जुनी कोळसा खदान ) समोरच्या झुडपी जंगल परिसरात सरपण जमा करणाऱ्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना आज दि १६!-->…
निवडणुकीनंतर नव्याने होणार आरक्षण सोडती – ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ
सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 16 : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया!-->!-->!-->!-->!-->…
विक्रमगड तालूक्यातील शिंपीपाडा, सुकसाळ भागातील बीजकेंद्रावर मत्स्यविभागाची कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर, दि. 16 डिसेंबर: सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पालघर कार्यालयातील तपासणी अधिकारी पथकाने स्थानिक पोलीस विभागाच्या मदतीने विक्रमगड तालूक्यातील धडक कारवाई!-->!-->!-->…