Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू. 120 कोरोनामुक्त तर 48 नवीन कोरोना बाधित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. 13 नोव्हेंबर: आज एका मृत्यूसह जिल्हयात नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 2, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 2,!-->!-->!-->…
बोगस उत्पन्नाचे दाखले बनविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १३ नोव्हेंबर: बोगस उत्पन्नाचे दाखले बनविणाऱ्या रॅकेटची एका मुख्य दलालासह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तहसीलदारांनी तक्रार!-->!-->!-->…
महाराष्ट्राला केंद्राचं निसर्ग चक्रीवादळासाठी 268 कोटी मंजूर.
केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारने विविध राज्यांना!-->!-->!-->!-->!-->…
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता.
राज्य सरकारने कोरोनाची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे दिले आहे आदेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
औरंगाबाद डेस्क :- राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील!-->!-->!-->!-->!-->…
अर्जुन रामपालच्या खास मित्राला एनसीबीकडून अटक. अर्जुन रामपालला आज चौकशीला हजर राहावे लागणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, 13 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यु प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्स, अंमली पदार्थ कनेक्शन समोर आले आहे. या!-->!-->!-->…
उर्जामंत्र्याच आश्वासन फोल,दिवाळी आधी वीज बिल सवलत नाहीच.
लोकस्पर्श न्यूज
मुंबई : १३ नोव्हें.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील दोन नोव्हेंबर रोजी दिवाळी आधी वीज बिल सवलती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. असे संकेत दिले होते. त्यामुळे!-->!-->!-->!-->!-->…
“एक कपडा एक करंजी” उपक्रमातून गरीब व गरजूंना वस्तूंचे वाटप.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नाशिक, दि. १२ नोव्हेंबर: गोरगरिब व रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये दिवाळी साजरी होत नाही. अशा व्यक्तीना दुजाभाव वाटू नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत!-->!-->!-->…
खते, बियाणे, औषधे परवाना नुतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा –…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि.१२ नोव्हेंबर: खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नविन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबध्द नियोजन!-->!-->!-->…
अमरावती शिक्षण मतदार श्रीकांत देशपांडे यांचा अर्ज दाखल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अमरावती, दि. १२ नोव्हेंबर: अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात होणार्या निवडणुकीसाठी महाविकासआघाडी कडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपला आज उमेदवारी!-->!-->!-->…
प्रधानमंत्री पिक विम्याची ४.८९ लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
एकुण मंजूर ४५१.३९ लाख शेतकऱ्यांना वर्ग करण्याचे काम सुरू .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. १२ नोव्हेंबर: प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२०-२१ अंतर्गत दिनांक २८ ते ३१ ऑगस्ट!-->!-->!-->!-->!-->…