Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 151 कोरोनामुक्त
132 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू
आतापर्यंत 13843 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 2691
एकूण बाधितांची संख्या 16786
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 7!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चित्रपटगृहे, योगा केंद्रे, आंतर मैदानी खेळ जलतरण तलाव, सुरु करण्यास परवानगी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. ७ नोव्हेंबर : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 5 नोव्हेंबर पासून निर्बंध शिथील करणे व टाळेबंदी!-->!-->!-->…
विट्यातील तरुणाने बनवले अत्याधुनिक हेल्मेट.
विट्यातील तरुणाने बनवले अत्याधुनिक हेल्मेट अपघात रोखण्यासाठी केले मेहनतीने संशोधन; विविध सुविधांनी युक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली जिल्ह्याच्या विटा येथील सामान्य कुटुंबातील!-->!-->!-->!-->!-->…
आलापल्लीत मुख्य मार्गावर नाली कचऱ्याने व घाणीने साम्राज्य .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
https://youtu.be/2YV-MWbxQRY
आलापल्लीत मुख्य मार्गावर असलेल्या पी.डब्लू. डी ऑफिसच्या बाजूला असलेली नाली ठरत आहे व्यावसायिक लोकांसाठी डोकेदुखी. गेल्या दोन ते!-->!-->!-->!-->!-->…
मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहांचे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार –…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. ७ नोव्हें : काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे!-->!-->!-->…
अर्णव गोस्वामीला तूर्त दिलासा नाहीच,पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत सोमवारी होणार सुनावणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. ०७ नोव्हें : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिन्ही आरोपींच्या पोलीस!-->!-->!-->…
चांदी तीन हजार तर सोने ९५० रुपयांनी वाढले.
२२ कॅरेट = १० ग्राम रु. ५०,८१०
२४ कॅरेट = १० ग्राम रु. ५१,८१०
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. ०७ नोव्हें.: सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी.
कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क:- राज्यात खासगी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती देण्याचा निर्णय!-->!-->!-->!-->!-->…
“फोर्स वनचे शूर आपले संरक्षण करतात,आपण त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
पोलिसांच्या “फोर्स वन” ला पुर्वीप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता मिळणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क , दि. ६:- विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या!-->!-->!-->!-->!-->…
रोजगार व उदयोगास गती देण्याच्या दृष्टीने मेट्रो रेल कॉर्पोरेशला सवलती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. ०६ नोव्हें: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या दोन स्वतंत्र मार्ग प्रस्तावित आहेत. या मेट्रो रेल संदर्भातील काम उद्योग व!-->!-->!-->…