Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Vidarbha

एटापल्ली मध्ये अनाधिकृतपणे सुरु असलेली क्लीनिकल लेबॉरटरीला ठोकले कुलूप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ ऑगस्ट : अतिदुर्गम,आदिवासीबहुल व   नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली मध्ये अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी चालवीत असल्याने  तहसीलदार यांचे…

शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बुलडाणा  ४ ऑगस्ट : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांनी कामिका एकादशी दिनी आज  सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी…

‘ड ‘ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करा-खा. अशोक नेते यांची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: ४ ऑगस्ट : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात 'अ' तथा 'ब ' वर्गवारीतील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले…

सई हत्तीणीचा मृत्यू मागे “हे” आहे कारण वनविभागाने केले स्पष्ट.. सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : ३ ऑगस्ट, शासकीय हत्ती कॅम्प कमलापुर येथील सई नामक हत्तीचे आज पहाटे च्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला होता त्यामुळे वन्यजीवप्रेमी व वनविभागाच्या…

जिल्हयात टाळेबंदी बाबत बदल, दुकानांच्या वेळेत वाढ शनिवारी ही दुपारी 3.00 वा पर्यंत दुकानांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :03 ऑगस्ट, जिल्हयात कोरोना संसर्गाबाबत जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली आणि उपाययोजना 03 ऑगष्ट पासून लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये यापुर्वी सुरू…

दुर्गम भागातील इच्छुकांनी इग्नू मधील मोफत दुरस्थ शिक्षणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी दीपक…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली,०३ऑगस्ट: इग्नू (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) मध्ये दुरस्थ माध्यमाद्वारे समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी मोठया प्रमाणात अभ्यासक्रमांचा…

गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी 7कोरोनामुक्त, 5 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली:०३ ऑगस्ट , आज मंगळवारी गडचिरोली  जिल्हयात 5 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.…

तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली:३ ऑगस्ट, कमलापूर येथील शासकीय  हत्ती कॅम्पमध्ये आज  मंगळवारी  पहाटे तीन वर्षाच्या सई नावाच्या हत्तीणीच्या पिल्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.…

दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे समाधान करणे हिच माझ्या कामाची पावती :जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली:२ ऑगस्ट , नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे  चेहऱ्यावर समाधान  झळकले हिच माझ्या कामाची पावती  असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे…

चार लाख दुरुस्तीसाठी खर्च करूनही जी.प शाळेतील वर्ग खोलीत गळत आहे पाणी

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क  गडचिरोली १ ऑगस्ट :अहेरी तालुक्यातील  जिल्हा परिषद महागाव बूज येथील शाळेतील इमारतीचे दुरुस्ती बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने  एका वर्षातच वर्ग खोलीत…