Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Vidarbha

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 29 जुलै : आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : सिरोंचा वनविभागांतर्गत येणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कोलामार्का संवर्धन आरक्षित क्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड…

अहेरी शहरातील प्रमुख रस्तावरील खड्डे तातडीने बुजवा; कार्यकारी अभियंता यांच्याकडे भाजयुमो जिल्हा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी, दि. २९ जुलै : अहेरी शहरात सध्या पावसाळ्याची सुरुवात होताच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने शहरातील जनतेला तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास…

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. २९ जुलै : सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग बंद केला आहे तसेच नक्षली पत्रके सुद्धा टाकली आहेत. दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल…

इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल सुभाषग्राम येथील ४६ विद्यार्थिनीला सायकलीचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुलचेरा :  मानव विकास मिशन योजनेअंतर्गत इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल सुभाष ग्राम या शाळेला पहिल्या टप्प्यात २६ तथा दुसऱ्या टप्प्यात २० एकूण ४६ विद्यार्थिनीला…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरचीत फळवाटप व वृक्षारोपण 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची :  कोविड काळातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल जगभरात गौरवलेले राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची तालुका…

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पोलिसांची कोरोना टेस्ट करायला आलेल्या परिचारिकेचा पोलीस ठाण्याच्या अंगणातच चित्रित केलेला व्हीडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिवती…

अहेरी कराटे डोजोचे बेल्ट ग्रेडिंग परीक्षेत कराटे पट्टुनंचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : अहेरी राजनगरीत सुरु असलेल्या मागील 33 वर्षापासून च्या कराटे मार्शल आर्ट डोजो मध्ये विदर्भ महाराष्ट्र अहेरीत मिळालेल्या कराटे परीक्षा केंद्र 2021…

नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  एटापल्ली, दि. २८ जुलै :  येथून एक किलोमीटर अंतरावर सुरजागड मार्गावरील भांडारकर नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी गांव जंगल परिसरात पोलीस-नक्षल…

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भामरागड : पोलीस स्टेशन भामरागड पासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षली पत्रके व बॅनर आढळले आहेत. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत शहीद स्मुर्ती…