Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Vidarbha

विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी पंचायत समिती गणामध्ये मौजा एकारा येथे विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे विद्यूत प्रवाह होणाऱ्या तारेचा (करंट) स्पर्श…

एमपीएससीच्या परीक्षा, नियुक्त्या घेण्याच्या मागणीसाठी कराळे गुरुजींच्या नेतृत्वात आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा, दि. १४ जुलै  : मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडली आहे.परीक्षा देखील झालेल्या नाहीत त्यामुळं एमपीएससीचीच्या रखडलेल्या परीक्षा, रखडलेल्या…

गडचिरोली जिल्ह्यात आज 20 कोरोनामुक्त तर 15 नवीन कोरोना बाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.14 जुलै : आज जिल्हयात 15 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

आरक्षण प्रश्नावर भाजप–काॅग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहेत : भाई जयंत यांची टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगोला १३ जुलै  : आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, संविधानाने तो अधिकार संसदेला दिला आहे. मराठा, ओबीसी किंवा इतरांना आरक्षण द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती…

चंद्रपूर जिल्ह्यात आज 12 कोरोनामुक्त तर 11 कोरोना बाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि.13 जुलै : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर आला आहे. तसेच दिवसेंदिवस सक्रीय रुग्णांची संख्यासुध्दा कमी होत आहे. गत 24…

….धानाचा भुसा घेऊन येणारा ट्रक पलटला; अपघातात एक ठार तर तीन जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : एटापल्ली वरून धानाचा भुसा घेऊन येणारी ट्रक (MH 31, CB 6681) पलटली असून आज मंगळवार दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास येलचिल पहाडीजवळच्या वळणार अपघात झाला.…

‘या’ गावात बिबटयाची पुन्हा दहशत!… ५ शेळ्या केल्या फस्त; ६ दिवसात दूसरी घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भंडारा : जिल्ह्यातील माटोरा गावात बिबटयाची पुन्हा दहशत पहायला मिळाली असून ह्या बिबटयाने ५ शेळी फस्त केल्या आहे. विशेष म्हणजे ६ दिवसात अशी दूसरी घटना आहे.…

गडचिरोली जिल्ह्यात आज 17 कोरोनामुक्त तर 14 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.13 जुलै : आज जिल्हयात 14 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर :  शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी १० वर्षे कारावास…

धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपुर :  जनरेटर धूर गळतीमुळे एकाच परिवारातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कंत्राटदार रमेश लष्कर सहित कुटुंबातील ६ जणांचा जनरेटर धूर गळतीमुळे मृत्यू…