Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Vidarbha

राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथील मुलींना सायकलीचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली : राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली ता. अहेरी येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींच्या शाळेतील गळती थांबवून जवळपासच्या मुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी ५…

हत्तीरोग दुरीकरण करण्यासाठी जनतेनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 29 जून : गडचिरोली जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहिम आय.डी.ए. दिनांक 01 जुलै ते 15 जुलै या कालावधीत राबविण्यात येत असल्यामुळे या अंतर्गत जनतेला…

‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि, 29 जून : राज्यातील काही जिल्ह्यांना 16 व 17 मे 2021 रोजी ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच…

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही, ११२ कोरोनामुक्त तर १३ नविन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर,दि. 29 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 13 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात…

गडचिरोली जिल्ह्यात आज 27 कोरोनामुक्त तर 13 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 29 जून : आज जिल्हयात 13 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अमरावती : शहरातील ५२ वर्षीय महिलेची सोशल मीडियावरून विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख तिला चक्क १४ लाख ७७ हजारांमध्ये पडली. तोतयाने सेवानिवृत्त महिलेची फसवणूक केली.…

पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधबे व किनारपट्टी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे, असे…

कोचीनारा गावात तब्बल २२० तर तालुक्यात ३६३ लोकांनी कोरोना ची सोमवारी घेतली लस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची : तालुक्यापासून अवघ्या दिड किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा गावात काल सोमवारी झालेल्या कोवीड-१९ लसीकरणात तब्बल २२० जणांनी लस घेतली आहे. बोटेकसा प्राथमिक…

झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अर्ज धारकांना दिलेली भु-प्रवेशाची परवानगी रद्द करण्याची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची : तालुक्यातील झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पाच्या स. क्र. 82, वरील खाण क्षेत्राचे निरीक्षणाकरिता क्षेत्रीय खाण नियंत्रक, भारतीय खाण ब्यूरो, भारत…

कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील कमलापूर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता रविवार ४ जुलै रोजी रेपनपल्ली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.…