Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Vidarbha

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर तिरुपती मडावी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ८ सप्टेंबर: गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अहेरी विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त जागा अनु.जमाती साठी राखीव ठेवल्याने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार…

चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ७ सप्टेंबर : अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारु वाहतुकीत जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांचा जाहीर लिलाव करावयाचा आहे.…

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ सप्टेंबर - गोंडवाना विद्यापीठाकडून गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) च्या प्राचार्य ,शिक्षक व पदवीधर अशा तीन…

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने पी एम किसान ई-केवायसी करण्यास जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुलचेरा, दि. ४ सप्टेंबर : देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून…

“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा ! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोरची, दि. ३ सप्टेंबर : कोरची तालुक्याच्या कोटगुल क्षेत्रातील ४५ गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा समस्या सुटत नसल्याने शुक्रवारी सकाळी ८:३०…

कोविड बुस्टर डोजमध्ये गडचिरोली राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.०२ सप्टेंबर : सर्व जग कोविड महामारीशी लढा देत असतांना कोविड लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराचा विळखा कमी करण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत. अशाच…

अहेरी नगरपंचायत अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून गुन्हा दाखल करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. ३१ ऑगस्ट : नगर पंचायत अंतर्गत झालेल्या कामांची व नियमबाह्यरित्या ले आऊटमध्ये शासकीय निधीचा वापर करुन शासनाची दिशाभूल केलेल्या दोषींवर योग्य चौकशी करून…

शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मरायचे..? गडचिरोलीकरांचा संतप्त सवाल..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३० ऑगस्ट : गडचिरोली तालुक्यातल्या चुरचुरा गावात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेचार…

धक्कादायक! पोलीस हवालदाराची गळफास घेत आत्महत्या! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. २७ ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घराच्या वरांड्यात स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या…

धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २७ ऑगस्ट : राळेगाव तालुक्यातील सराई गावात बैल पोळ्याचा सण साजरा होत असतांना दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी…