Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
नागपूरातील ‘दिक्षाभूमी’ साठी १७ कोटी मंजूर – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. २५ मार्च: बुध्द धम्मातील आणि आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरातील दिक्षाभूमीसाठी केंद्र शासनाने १७ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती!-->!-->!-->…
‘मनरेगा’ मध्ये रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्हा राज्यात पहिला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २५ मार्च: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगार निर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. 2020-21 या!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह २४५ जण कोरोनाबाधित तर ६६ कोरोनामुक्त
आतापर्यंत २४,४१७ जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह १६५७
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २५ मार्च : जिल्ह्यात मागील २४ तासात ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
अहेरी येथील बंद असलेले हातपंप दूरूस्त करा – आविस कार्यकर्ते साईनाथ औतकर यांची निवेदनाद्वारे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: अहेरी नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक ५ मधील हातपंप बंद असल्याने प्रभागातील नागरिकांना अडचण निर्माण होत असुन याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
!-->!-->!-->!-->!-->…
नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याीने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – जि.प. अध्यक्ष अजय…
वेलगुर ते टोल रस्त्याचे भूमीपूजन तर इंदिरा नगर वेलगुर येतील माता मंदिराचे उदघाटन संपन्न.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: वेलगुर परिसरात कल्लेम!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज ५६ नवीन कोरोनाबाधित तर २४ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ मार्च: जिल्हयात आज ५६ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोड़धंदा करून आपली आर्थिक उन्नती साधावी: पं.स.सभापती भास्कर तलांडे यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: अहेरी पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत राजाराम येते पशुसंवर्धन विभाग प.स.अहेरी यांचा वतीने तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम व!-->!-->!-->…
वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वीजरोधक पोल यंत्र उभारणीसाठी 33 कोटी रुपये मंजूर
गडचिरोली जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीसाठी 11 कोटी 56 लक्ष मंजूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २४ मार्च: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या!-->!-->!-->!-->…
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला सर्व संघटनांनी पाठिंबा द्यावा – अनिल जवादे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २४ मार्च: 'संयुक्त किसान मोर्चा' या बॅनरखाली देशाती ल ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले!-->!-->!-->…
कृषी पंपाना १६ तास भारनियमन आदेशाला स्थगीती – उर्जामंत्र्यानी दिले आदेश
उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित यंत्रणेला ३१ मे पर्यंत येथील भारनियमन आदेश मागे घेण्याचा आदेश दिला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २४ मार्च: कुरखेडा तालुक्यातील!-->!-->!-->!-->!-->…