Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
तो युवक पोहायला गेला नदीत मात्र परत आलाच नाही…वाचा कुठे घडली ही दुदैवी घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी:11फेब्रुवारी
महाशिवरात्री निमित्ताने आंघोळीसाठी टिकेपल्ली शिवमंदिर जवळ असलेल्या प्राणहिता नदिपात्रात बुडुन मृत्यू झाल्याची घटना दि.११ मार्च रोजी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात आज 39 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त
सद्या 203 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,11 मार्च:- आज जिल्हयात 39 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
नागपुरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर 11 मार्च:- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या!-->!-->!-->!-->!-->…
धान खरेदी केंद्र एकच असल्याने शेतकऱ्यामध्ये विक्रीबाबत होत आहेत वाद विवाद!
आरमोरी तालुक्यातील गोदामे फुल्ल
वनपट्टे टोकण धारक शेतकरी धान विक्रीपासून राहणार वंचित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, दि 10 मार्च: मार्केटिंग फेडरेशन च्या आधारभूत धान खरेदी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा आणि सुनिल देशपांडे यांना गोंडवाना विद्यापीठाकडून मानद पदवी बहाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १० मार्च:- सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा आणि सुनिल देशपांडे यांना गोंडवाना विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान करण्याबाबतच्या प्रस्तावास राज्यपाल!-->!-->!-->…
चंद्रपूर: आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न
आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 10 मार्च : चंद्रपूर आत्मा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली!-->!-->!-->…
विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 10 मार्च : कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान व विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मौजा नुन्हारा तालुका!-->!-->!-->…
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली कोविडची लस
पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरणाला उपस्थित रहावे : जिल्हाधिकारी यांचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १० मार्च: जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज जिल्हा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 10 मार्च: जिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज ६३ जण कोरोनाबाधित तर २७ कोरोनामुक्त
आतापर्यंत 23,285 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 699
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून!-->!-->!-->!-->!-->…