Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
जहाल नक्षली गुड्डू राम कुडयामी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ फेब्रुवारी: जहाल नक्षलवादी गुडू राम कुडयामी वय २३ वर्षे रा. सागमेटा ता. भैरमगड जि. बिजापूर यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले!-->!-->!-->…
मोहगावात राज्यातील पहिली गोंडी भाषेतील शाळा सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ फेब्रुवारी: धानोरा तालुक्यातीलमोहगांव येथे जागतिक मातृभाषा दिनानिमित्य ग्रामपंचायत मोहगांव अंतर्गत आपल्या गोंडी मातृभाषेत शाळा सुरु करण्यासाठी आज!-->!-->!-->…
23 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत अकोल्यात लॉकडाऊन: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला, दि. २२ फेब्रुवारी:अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता जिल्हाधिकारी पापळकर यांनी नुकतेच आदेश पारित करीत जिल्ह्यातील अकोला शहर, मुर्तीजापुर!-->!-->!-->…
अमरावतीत पुढील एक आठवड्यासाठी लॉकडाऊन; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
नागरिकांना सतर्कता राखण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. 21 फेब्रुवारी: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळं ओढावलेलं संकट!-->!-->!-->!-->!-->…
बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी घेतली कोविड लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. २० फेब्रुवारी: कोविड लसीकरण बुलडाणा जिल्ह्यात सुरू असून सध्या 13 ठिकाणी हे लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 1300 लसीकरणाचे दररोजचे!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 3 नवीन कोरोना बाधित तर एकही कोरोनामुक्त नाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 20 फेब्रुवारी: आज जिल्हयात 3 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज एकही जण कोरोनामुक्त झालेले नाही. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9452 पैकी कोरोनामुक्त!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांच्या हस्ते अहेरी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २० फेब्रुवारी: अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, गोविंदपूर, लगाम, बोरी, आंबटपल्ली परिसरातील नवनिर्वाचित!-->!-->!-->…
मित्रांनो खचू नका,जिद्द ठेवा मेहनत घ्या, यश निश्चित मिळेल: एसीस्टंट कंमॉंडेंट विलास गावडे यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
एटापल्ली, दि. 19 फेब्रुवारी: मी 10 व्या वर्गात नापास झालो होतो पण जिद्द ठेवली नव्या उर्मिने अभ्यासाला लागलो. मेहनत घेतली म्हणूनच मित्रांनो मला यश मिळाले. असे!-->!-->!-->…
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा – प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
आलापल्ली, दि. 19 फेब्रुवारी: राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे आज सकाळी 9.30 वाजता डॉ. मारोती ऊ. टिपले यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी!-->!-->!-->…
अमरावती जिल्ह्यातील भानखेडा क्षेत्रातील मृत कोंबड्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती
अमरावती, दि. १९ फेब्रुवारी: अमरावती जिल्ह्यातील भानखेडा येथील वन क्षेत्रात आढळलेल्या मृत कोंबड्याचा बर्ड फ्लू!-->!-->!-->!-->!-->…