Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त करा
-डॉ. आनंद बंग यांचे तोड़सा इलाक्यातील ४२ गावांना आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १२ जानेवारी: जिल्ह्यात दारूबंदी आवश्यक आहे. दारूबंदी उठविल्यास विदेशी दारू गावात!-->!-->!-->!-->!-->…
रासेयो स्वयंसेवकांनी केले अहेरी तालुक्यातील ३० गावात दारू, तंबाखू व्यसनावर होणाऱ्या खर्चाचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 12 जानेवारी :- शोध ग्राम येथील संस्थेच्या वतीने तंबाखू व दारू या व्यसनावर होणाऱ्या खर्चाबाबत चे सर्व्हेक्षण अहेरी तालुक्यातील एकूण 30 गावात, राजे धर्मराव!-->!-->!-->…
फायर ऑडीट संदर्भात शासकिय रूग्णालयांची सभा व आग विझविण्याचे प्रात्यक्षिक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. ११ जानेवारी : आज जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच भंडारा येथे घडलेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती न होण्याकरीता विद्युत कार्यकारीणीची!-->!-->!-->…
नवनिर्वाचित नगर परिषद सभापतींचे खा. अशोक नेते यांनी केले अभिनंदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 जानेवारी: गडचिरोली नगर परिषदेची सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया आज नगर परिषदसभागृहात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचित सभापतींचे खासदार अशोक!-->!-->!-->…
कोरची तालुक्यात 13 विद्यार्थी कोरोना पाॅॅझिटिव्ह; डाॅक्टरांची वानवा, आरोग्य प्रशासन उदासीन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. ११ जानेवारी: वर्ग 9 ते 12 वी शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने पालकांच्या संमती पत्र घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. पण!-->!-->!-->…
सिरोंचातील मदीकुंठा गावात पाच दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल – ५० हजारांचा गुळाचा सडवा नष्ट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा, दि. ११ जानेवारी: स्थानिक पोलीस व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करीत मदीकुंठा येथील दारूविक्रेत्यांचा ५० हजार रुपये किंमतीचा गुळाचा सडवा नष्ट केला आहे.!-->!-->!-->…
गाव विकासासाठी ‘दारूमुक्त निवडणूक’ गरजेची
धानोरातील ३१ गावांनी घेतला ठराव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धानोरा 11 जानेवारी :- धानोरा तालुक्यातील ३१ गावांनी 'ग्रामपंचायत निवडणूक -दारूमुक्त निवडणूक' करण्याचा ठराव घेतला आहे. दारूचे!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हात 20 नवीन कोरोना बाधित तर 10 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि ११ जानेवारी :- जिल्हयात 20 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.!-->!-->!-->…
अ-हेर नवरगाव ग्रामपंचायत उमेदवारांचा प्रचार शांततेत, मैत्रीपूर्ण वातावरणात जोरात सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपुर 11 जानेवारी:- 15 जानेवारी 21 रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराचे रणसिंग उमेदवारांनी आपापल्या आराध्य दैवताला नारळ फोडून प्रचार!-->!-->!-->…
कोरचीतील विद्यालयात कोरोना चाचणी; ९ विद्यार्थीनी कोरोना बाधित
9 मुलींना आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव आल्याने शिक्षण क्षेत्रात व पालक वर्गात माजली खळबळ
कोरचीतील पार्वताबाई विद्यालय ठरले विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करणारे राज्यातील प्रथम विद्यालय
!-->!-->!-->!-->!-->…