Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
मुख्य मार्गावर जीवघेणा खड्डा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची,०२ जानेवारी: येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोरीचे बांधकाम सुरू असून हा मार्ग खुप वर्दळीचा आहे. या मार्गे कोरची मुख्य वस्ती मधुन!-->!-->!-->…
चंद्रपूरमधील 1788 गावांची अंतिम पैसेवारी 48 पैसे
50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 1511
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ०१ जानेवारी : सन 2020-21 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1788 गावांतील खरीप पिकांची अंतिम!-->!-->!-->!-->!-->…
धारणी पोलिसांनी साडे सहा लाखांचा गुटखा व पानमसाला केला जप्त
साठवणूक करणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. ०१ जानेवारी: अमरावती जिल्ह्यामधील अवैधरीत्या गुटखा विक्रीस प्रतिबंध घालण्याचे अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२०!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यूसह 44 कोरोनामुक्त तर 26 नव्याने पॉझिटिव्ह
आतापर्यंत 22,334 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 418
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 1 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 44 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
2021 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बघा गडचिरोली जिल्ह्यात किती आहेत कोरोनाबाधित
आज जिल्हयात 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त.
एकुण जिल्हयात 102 जणांचा मृत्यू नोंद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 01 जानेवारी :- आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तसेच!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
कृषी विद्यापीठाचा परिसर विविधांगी रंगानी फुलला, नवीन वर्षाचे स्वागत करणारी मनमोहक फुले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला, दि ०१ जानेवारी: फुलोंके रंगसे... दिल की कलम से...! साहित्यिक, कविंपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं, ही निसर्गाची एक सुंदर रचना. नयनरम्य,!-->!-->!-->…
नागपुरात उद्या 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम
आज जिल्हातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्र सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क १ जानेवारी :- नागपूर जिल्ह्यात उद्या 3 ठिकाणी कोरोना!-->!-->!-->!-->!-->…
धान खरेदीची मर्यादा न वाढविल्याने महामंडळ व राज्य सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
नारायणपूर येथील धान उत्पादक शेतकऱ्यांसोबत धान खरेदी बद्दल उपप्रादेशिक व्यवस्थापकाची चर्चा
धान उत्पादक शेतकरी एकरी 20 क्विंटल धान खरेदी करण्याचे मागणीवर ठाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
वाशिम मधील तरुणाईने केली नववर्षाच्या पहिल्या दिनी महापुरुषाच्या पुतळ्यांची स्वच्छता
वाशिम शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन, सहयोग फाउंडेशन आणि महिला पतंजली योग समिती वाशिमच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे!-->…
वाशिम शहरात साकारले लॉकडाऊन गार्डन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम, दि. ०१ जानेवारी: कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देशात लावण्यात आलेला लॉकडाऊन हा शब्द ह्या 09 महिन्याच्या काळात प्रचंड वापरल्या गेला याच शब्दावरून वाशिम!-->!-->!-->…