Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि,२८ जानेवारी : एटापल्ली येथील सुरजागड लोहप्रकल्पाचे काम करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आमदार…
चंद्रपूर जिल्ह्यात आज नवे 438 कोरोनाबाधित, 563 कोरोनामुक्त तर 1 जणाचा मृत्यु
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. 27 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असुन गत 24 तासात जिल्ह्यात 563 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून…
गडचिरोलीत आज नवीन 182 कोरोनाबाधित तर 220 जणांनी केली कोरोनावर मात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 27 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 491 कोरोना तपासण्यांपैकी 182 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 220 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील…
जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २७ जानेवारी : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी…
लसीकरणामूळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली – राज्यमंत्री, डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.25 जानेवारी : कोविड संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढल्यामुळेच ओमायक्रॉन सारख्या नव्या विषाणूची तीव्रता…
दारूविक्री बंद करण्यासाठी महिला एकवटल्या…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २५ जानेवारी : देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या नैनपूर वार्डातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिला एकवटल्या आहेत. दारूबंदी वार्ड समितीच्या वतीने…
जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 25 जानेवारी : साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत व दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा करण्यात…
लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी संजय मीणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.25 जानेवारी : संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे 18 पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ…
गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. श्रीराम कावळे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २५ जानेवारी : गोंडवाना विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता (डिन) तथा चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथिल गोविंद प्रभू कला, वाणिज्य…
गडचिरोली जिल्हयात आज २०१ जणांनी कोरोनावर केली मात तर नवीन ४३ कोरोनाबाधीतांची नोंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 25 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 108 कोरोना तपासण्यांपैकी 43 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 201 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील…