Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Vidarbha

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीचे निकाल जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २० जानेवारी : आज झालेल्या नऊ नगरपंचायतीमधील निवडणुकीचा निकाल लागला असून एकूण 153 जागा होत्या तर त्यासाठी 607 उमेदवार निवडणूकीत सहभागी होते. अहेरी…

नवीन 224 कोरोना बाधित तर 99 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 20 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1022 कोरोना तपासण्यांपैकी 224 नवीन कोरोना बाधित आढळले असून 99 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत…

गडचिरोली जिल्ह्यात ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसं,कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्ता तर अहेरीत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,दि २० जानेवारी : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसची तर कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्तेची चावी मिळाली असून अहेरीत सद्या त्रिशंकू परिस्थिती…

चायनीज नॉयलॉन मांजामुळे व्यक्तीचा गळा चिरला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. १८ जानेवारी :  यावतमाळ मध्ये चायनीज नॉयलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरला असून दुसऱ्याची बोटं चिरली आहे. महावितरण मध्ये उपव्यवस्थापक असलेले राजेंद्र…

नारी शक्ती पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज आंमत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि.18 जानेवारी : केंद्रीय महिला व बाल विकास विभाग, अंतर्गत महिला व बाल विकास या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था/व्यक्ती यांना नारी…

5 नगरपंचायती मधील उर्वरीत 11 जागांसाठी 85.38 टक्के मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, व कुरखेडा नगर पंचायतीच्या निवडणुकीकरीता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. यात अहेरी…

आदिवासी जिल्हयातील सामान्यांसाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती व्हावी- पालकमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज झालेल्या ऑनलाईन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आर्थिक मर्यादेत प्रस्तावित नियतव्यय 395.99 कोटी व अधिक 200 कोटी अतिरीक्त मागणी असा…

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : अखेर डॉ. नीरज कदमला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. १६ जानेवारी : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे ९ जानेवारी रोजी लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपासात गर्भपाताचे रहस्य उलगडून काढले.…

उद्या येणारा निकाल ओबीसीच्यां बाजूनेच – विजय वड्डेट्टीवार यांचा विश्वास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १६ जानेवारी : उद्या सुप्रीम कोर्टातुन येणारा निकाल हा ओबीसी च्यां बाजूने लागणार असल्याच्या विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री तथा ओबीसी नेते विजय…

अखेर अमरावती मनपा, पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. १६ जानेवारी :  राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी बीना परवानगीने शहरातील राजापेठ येथील उड्डाण पुलावर…