Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे, यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १३ सप्टेंबर: राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. महालक्ष्मीची…
सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. १३ सप्टेंबर : दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे हे असामाजिक तत्वच आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर…
सिरोंचा येथे भाजपाचे जनसंपर्क अभियान खासदार अशोक नेते यांची उपस्थिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 12 सप्टेंबर:
भारतीय जनता पार्टी तालुका सिरोंचा च्या वतीने आज दि 12 सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियान पार पडला. भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
हुतात्मा स्मारक हे वन शहिदांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वनाचे रक्षण करतांना गस्तीवर असतांना वन्यप्राण्याची शिकार, वनातील विविध जातीचे झाडाची तस्करी तसेच इतर वनसंपदेचे तस्करी करतांना कर्मचाऱ्यांना आपल्या जीवास मुकावे…
जेप्रा येथे वाघाच्या हल्यात एक इसम ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ११ सप्टेबर: गडचिरोली तालुक्यातील जेप्रा येथील गणपत भांडेकर या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याने आतापर्यंत वाघाच्या हल्यात ठार झालेल्यांची संख्या १४…
वीज पडून १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार,पांच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,गड़चिरोली दी,१० सेप्टेंबर :- कोरची मुख्यालयापासून सुमारे १२ किमी,अंतरावर असलेल्या मसेली नजीक सावलीच्या जंगलात राजस्थान येथील मेंढपाळ शेळ्या व मेंढ्यांचे कळप घेऊन!-->!-->…
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकोरपणे करा :-आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 9 सप्टेंबर: राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे लक्षात…
धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर 9 सप्टेंबर : पणन हंगाम 2021-22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून धान खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन…
भुमिहिन दारिद्रय रेषेखालील आदिवासींसाठी सबलीकरण व स्वाभिमान योजना जमीन विक्री धारकांनी जमीन विक्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर ९ सप्टेंबर: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयांतर्गत तसेच केंद्रीय क्षेत्र व राज्य क्षेत्र योजनेअंतर्गत आदिवासी, आदिम जमातीच्या…
अवैध रेतीच्या लिलावातून 60 लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर 9 सप्टेंबर : अवैधरित्या होणा-या रेतीच्या वाहतुकीवर प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले असून रेती तस्करांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच जप्त केलेल्या…