Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
चैनपूर्ण करण्यासाठी जे काढल्या जातं त्याच नाव आहे कर्ज…! इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अकोला, दि. ८ मार्च : आपल्या वादग्रस्त किर्तनाने नेहमीच चर्चेत असलेल्या इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा अकोल्यात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या…
असा आहे महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना!, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले प्रवीण चव्हाण यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सरकारी वकिलांमार्फत चालणारे सूडाचे षडयंत्र.
अशी मॅनेज केली जाते प्रत्येक बाब, पंच, साक्षीदार, पुरावेही प्लांट केले जातात.
भाजपाच्या नेत्यांविरोधातील…
जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, उत्कृष्ट महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. ८ मार्च : नाबार्ड, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक व महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा मार्गावरील गडचिरोली…
रेपनपल्ली पोलिसांनी दाखवली माणुसकी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील शंकर अम्मा येर्रावार या महिलेचे राहते घर एका अज्ञात ट्रकने रविवारी दि. ६ मार्च रोजी पहाटे च्या सुमारास धडक…
केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. 7 मार्च : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार' महाराष्ट्रातील दिव्यांग कथ्थक नृत्यांगना सायली नंदकिशोर…
राज्यात 8 ते 12 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. 7 मार्च : राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निमित्त राज्य, जिल्हा आणि…
संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे रक्षण व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रायगड, दि. ६ मार्च : भारतीय संविधानाने सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर आधारित विविध प्रकारचे अधिकार प्रदान केले आहेत, यापासून कोणीही वंचित राहू नये,…
धक्कादायक! एक तर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सातारा, दि. ६ मार्च : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुक गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तर्फी प्रेमातून एका युवकाने अल्पवयीन मुलीला चाकूने भोकसले…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे, दि.६ मार्च :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या…