Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती दि,१५ सप्टेंबर : मेळघाट परिसरातून  चिखलदरा  मार्गे रस्त्याने जाताना बोरी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल  जागीच ठार झाली.घटनेची माहिती  परिसरातील लोकांना होताच  अस्वलीला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती .
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची  सीमा घटनेच्या ठिकाणापासून  जवळच असलेल्या परिसरामध्ये वन्य श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे या शिवाय  चिखलदरा घटक मार्गे रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ रात्रीच्यावेळी आवागमन दिसून येते .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अश्यातच अस्वल रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनानी अस्वलाला  धडक दिली आणि त्याच बसलेल्या जोरदार धडकेत अस्वलचा जागीच गतप्राण झाला आहे . या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तत्काळ वन विभागाचे एक पथक रवाना होवून घटनेचे स्थळी भेट देवून पचानामा करून शवविच्छेदन करण्यासाठी आमजरी रोपवाटिका येथे वनविभागानच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अस्वलीवर अंतिम संस्कार करण्यात आले .

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले..

वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश

महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे, यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.