बुलढाण्याच्या शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. ५ डिसेंबर: बुलढाणा येथील चिखली मार्गालगत शासकीय मुलांचे निरीक्षण व बालसुधारगृह आहे. या ठिकाणी विधीसंघर्षग्रस्त बालकांना ठेवण्यात येते. या!-->!-->!-->…