कोरची येथील पारबताबाई विद्यालयात किशोरवयीन आरोग्य दिवस.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची डेस्क 29 डिसेंबर:- पारबताबाई विद्यालयात किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. शाळेत ९ वी १० वी चे वर्ग सुरू असून शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात!-->!-->!-->…