चंद्रपूर जिल्ह्यात १७ जणांचा मृत्यूसह आज १६०३ कोरोनामुक्त तर १३११ कोरोना बाधितांची नोंद
आतापर्यंत 39,318 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,534
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 27 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…