Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

August 2021

देवलमरी ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला पडले खिंडार पुन्हा एका ग्रापं सदस्याचा आविस मध्ये प्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १४ ऑगस्ट : देवलमरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी  कॉंग्रेसला गळती लागली असून चार दिवसात चार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवडून आलेल्या  ग्रापं…

मी बीडचा डॉन .. पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत म्हणत गुंडाचा ठाण्यात धुडगूस संगणकाची तोडफोड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड १४ऑगस्ट:आमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तुम्ही सर्व जण भ्रष्टाचारी आहात. मी बीडचा डॉन आहे. मी चांगल्या चांगल्याला खेटलो आहे.मी बीडचा दादा आहे.…

आंतरराष्ट्रीय युवा दिनी मँजीक बस इंडिया फांऊंडेशन तर्फे युवकांमध्ये जनजागृती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, "लिस्बन येथे ८ ते १२ ऑगस्ट १९९८ दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस…

मन्नेवार समाजाच्या स्मशान भूमीतील शेडचे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.१२ ऑगस्ट : ग्रामपंचायत आलापल्लीत मन्नेवार कालनीत समीप असलेल्या स्मशानभूमिमध्ये  शेडचे उदघाटन जि.प. अध्यक्ष अजय ककांडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.…

चातगाव येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण…

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १२ ऑगस्ट:जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती धानोरा  अंतर्गत येथे असलेल्या चातगाव  ग्राम पंचायत असून  गेल्या अनेक वर्षापासून ग्राम पंचायत भवन नसल्याने …

राज्य शासनाच्या रासेयो पुरस्कारात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा डंका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 12ऑगस्ट :राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२०-२१ या वर्षाकरिता आज राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. गडचिरोली येथील गोंडवाना…

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तीन नवीन पुलांच्या बांधकामांना व रस्त्यांना मंजूरी

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 12 ऑगस्ट: जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे…

तस्करी मध्ये पकडलेली ६४ दुर्मिळ प्रजातीची कासवे वनविभागमार्फत गुवाहाटी येथे मूळ अधिवासात हवाई मार्गे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे दि १२ ऑगस्ट : पुण्यात तस्करी मध्ये पकडलेली दुर्मिळ प्रजातीची एकूण ६४ कासवे पुणे वनविभागामार्फत हवाई मार्गे (Air Lifted) आसाम मधील गुवाहाटी येथे आज त्यांच्या…

पत्नीने पाठलाग करून नवऱ्याच्या सोबतच्या मैत्रिणीला धु धु धुतले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

औरंगाबाद दि,१२ऑगस्ट : पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय आल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवत पाठलाग केला. तर पती आणि पतीची मैत्रीण गाडीतून औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकाजवळ एका हॉटेलसमोर थांबले.…

फुलसावंगीच्या “रँचोचा” हेलिकाँप्टर ची ट्रायल घेताना दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ १२ ऑगस्ट :अवघ्या 25 व्या वर्षात तरुण मुलं नोकरीच्या शोधात किंवा करिअरच्या धामधुमीत व्यस्त असतात. मात्र इब्राहिमने 3 इडियट्समधल्या रँचोप्रमाणे स्वत: काहीतरी…