Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

January 2022

धावत्या कार समोर येऊन एसटी चालकानी केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नंदुरबार, दि. १६ जानेवारी : अकोट तालुक्यातील देवरी फाट्या नजीक एसटी चालकाने धावत्या कार समोर येऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी  ७:३० वाजताच्या सुमारास घडली…

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : अखेर डॉ. नीरज कदमला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. १६ जानेवारी : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे ९ जानेवारी रोजी लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपासात गर्भपाताचे रहस्य उलगडून काढले.…

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. १६ जानेवारी : पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी…

उद्या येणारा निकाल ओबीसीच्यां बाजूनेच – विजय वड्डेट्टीवार यांचा विश्वास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १६ जानेवारी : उद्या सुप्रीम कोर्टातुन येणारा निकाल हा ओबीसी च्यां बाजूने लागणार असल्याच्या विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री तथा ओबीसी नेते विजय…

पडळकर नया नया पंछी; नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है – विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १६ जानेवारी : "पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है पडळकर" अश्या खोचक शब्दात विजय वड्डेट्टीवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या…

अखेर अमरावती मनपा, पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. १६ जानेवारी :  राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी बीना परवानगीने शहरातील राजापेठ येथील उड्डाण पुलावर…

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर देशाचे नावलौकिक होईल – मुख्यमंत्री उद्धव…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. १६ जानेवारी : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास…

सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. १६ जानेवारी : बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी दि. १४ जानेवारी रोजी सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी…

गडचिरोली जिल्हयात आज 119 कोरोना बाधितांची नोंद तर 22 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १६ जानेवारी : गडचिरोली जिल्हयात आज ७२४ कोरोना तपासण्यांपैकी ११९ नवीन कोरोना बाधित झाले आहे असुन २२ जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून…

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदुर्ग, दि. १६ जानेवारी : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी…