आली आली झुक झुक गाडी…! “आपला महाराष्ट्र…आपले सरकार” संकल्पनेतून मिळाली…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रायगड, दि. १० फेब्रुवारी : जिल्हयातील पनवेल, माणगाव, वीर रेल्वे स्थानकात "तुतारी एक्सप्रेस" राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक झळकवीत दाखल…