Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रपतींचे आगमन, राज्यपालांकडून स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे आज ४ दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत केले.

यावेळी राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती व इतर अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवारी राजभवनातील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

मुंबईत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ होणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चंद्रपूरचा ‘सारंग बोबडे’ फोर्ब्सच्या यादीत

राज्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी वाड्या पाड्यावर राहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी राज्य महिला आयोग न्याय देणार – रुपलीताई चाकणकर

 

Comments are closed.