लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा; रिपाई कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड, दि. १० फेब्रुवारी : जिल्ह्यातील लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…