वीज पडून 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी याशिवाय 4 बैलांचा मृत्यू
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
परभणी, दि. १७ मार्च : परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाउस व गारपीटचा पूर्णा, परभणी, गंगाखेड तालुक्याला मोठा फटाका बसला असून यात 4 जनानांचा मृत्यू , 3 जखमी झाली…