Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

April 2023

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूरात आगमन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नागपूर, 12 एप्रिल :-राज्यपाल रमेश बैस यांचे आज येथील नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने दिल्लीहून आगमन झाले. यावेळी विभागीय…

५ हजारांची लाच स्वीकारणारा वसतिगृह अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 12 एप्रिल :-वसतिगृहाच्या कंत्राटी चौकीदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज भामरागड येथील समग्र शिक्षा अभियानाच्या वसतिगृह अधीक्षकास लाचलुचपत…

गाव खेड्यातील 87 रुग्णांना नको दारूचे व्यसन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 12 एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील गाव खेड्यातील 87 रुग्णांनी मुक्तिपथच्या शिबिराचा लाभ घेऊन दारूचे व्यसन नको रे बाबा, असे बोलून दाखवले आहे. रूपीनगठ्ठा 15,…

आंबेटोला वासियांचा अवैध दारूविक्री विरोधात विजय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 12 एप्रिल :- गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला गावातून १५ वर्षांपासून हद्दपार असलेल्या अवैध दारूने पुन्हा गावात प्रवेश करताच गावातील शांतता भंग झाली होती. या…

शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे, लक्षणे आणि उपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क Health tips - शीतपित्ताचा त्रास अनेकजणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काहीवेळाने कमी होतात.…

गोंडवाना विद्यापीठात १५ एप्रिल ला ‘अष्टपैलू बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 12 एप्रिल :- गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्य दि. १५ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता, विद्यापीठ सभागृहात डॉ.…

पंचवार्षिक बृहत आराखडा (२०२५-२९) तयार करण्यासाठी सर्वेक्षण प्रश्नावलीद्वारा अभिप्राय देण्याबाबत…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 12 एप्रिल :- गोंडवाना विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत आराखडा (२०२५-२९) तयार करत असून त्याकरीता विविध भागधारक / घटकांकडून सर्वेक्षण प्रश्नावली द्वारे अभिप्राय…

आता दारूविक्री केल्यास आकारणार दंड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क देसाईगंज, 11 एप्रिल :-देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढल्याने ग्राम समिती, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या गावातील २३…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क श्रीरामपूर, 12 एप्रिल : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर येथील निपाणी वडगाव संतोष गायधनी या…

मूलचेरा तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची वनहक्क दावे निकाली काढून कायम पट्टे द्या

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चामोर्शी, 11 एप्रिल :- मूलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली व परिसरातील शेतकऱ्यांचे वन हक्क जमीनीचे दावेअनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडे अतिक्रमण…