भारत- पाक सीमेवर उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे दिमाखदार पूजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
पुणे, 18 मे - छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणा देत ढोल-ताशाच्या गजरात निघालेली शिवरायांची पालखी... पालखीवर होणारी फुलांची उधळण...वीर पत्नींच्या हस्ते…