सूरजागड लोहप्रकल्पातील वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाच्या निराकरण करावे
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
गडचिरोली १४ जुले - आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३(C) या मार्गाने सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या जड वाहनांमूळे अनेक निरअपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला…