खासदार अशोक नेते यांची ख्रिस्तांनद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भेट.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
ब्रह्मपुरी, 12 ऑगस्ट 2023 :गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते हे दिल्ली अधिवेशन आटपून गडचिरोली ला येत असतांना ब्रह्मपुरी येथील माजी आमदार…