Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी “माझी माती, माझा देश” केला साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चामोर्शी, 9 ऑगस्ट 2023 : चामोर्शी तालु्यातील मुलखळा (चक) येथे माझी माती, माझा देश या कार्क्रमाअंतर्गत वृष रोपण, पंचप्रण शपथ, आपल्या मातृभूमीला नमन आणि स्वातंत्र्यसैनिकांना सुद्धा लष्करी अधिकारी, पोलीस इ उपक्रम राबविले. हा कार्यक्रम प्राथमिक जिल्हा परिषद शाळा येथे साजरा केला.

यावेळेस मुरखळा(चक) गावाचे उपसरपंच  सौरभ पाल , ग्रामसेवक र. डी. शेंडे. , ग्रामपंचायत सदस्य , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रुपेश खेवले सर, माजी सरपंच , व इतर सन्माननीय गावातील नागरिक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर प्रात्यक्षिक प्राचार्य डॉ. आदित्य कदम, सहायक प्रा. सी. ए. दुधबळे, सहायक प्रा. टी. व्ही. बारस्कर, प्रा. ए. ए. डोंगरवार, सहा. प्रा. निकिता येलमुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. यावेळी कृषी महाविद्यालयातील वि्यार्थ्यांनी अंकिता राठोड, चैताली सोनेवाने, ओजल टेंभुर्णे, तनु बोरुटकर, पुनम बोदनवार इत्यादी उपस्थित होते.

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.