गडचिरोली पोलीस दलातर्फे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमाचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 1 ऑक्टोंबर:- स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत…