Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

February 2025

मराठी भाषेचा अभिजात प्रवास: ‘दर्पण’ ते 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, ती एक समृद्ध विचारधारा, संस्कृती आणि परंपरेचा अभिमानास्पद वारसा आहे. संस्कृतप्रभव असलेल्या या भाषेने अनेक संत, कवी,…

जन्म दाखला घरबसल्या आता ऑनलाईन पद्धतीनं काढता येणार आहे… जाणून घ्या प्रक्रिया…

लोकसपर्श न्यूज नेटवर्क  जन्म दाखला आपल्या अनेक शासकीय कामांसाठी महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे, जे आपल्या जन्मावेळी काढलं जातं. अगदीच लहानपणी काढलेला हा जन्माचा दाखला आपल्याकढून हरवतो. आणि तो…

पर्यटन आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना प्रस्तावित करा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास, प्रक्रिया उद्योगांना चालना आणि रोजगारनिर्मिती यासंदर्भात नाविन्यपूर्ण कामे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित…

भूवनेश्वर कालवा रोडवरील झोपडपट्टी अधिकृत की भूसपाट?

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  रोहा: भूनेश्वर कालवा रोड हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला मार्ग आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीतील सर्वे 268/1 अ मधील 17 घरांचा प्रश्न सध्या गंभीर वळणावर…

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची,…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई: जलसंपदा विभागांतर्गत, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

२१ फेब्रुवारीला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि महात्मा गांधी आर्टस, सायन्स्, स्व. नसरुददीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी…

ओ.बी.सी. महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी सुवर्णसंधी: एकरकमी भरणा करणाऱ्यांना 50 टक्के व्याज सवलत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने (ओ.बी.सी. महामंडळ) थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना (OTS) जाहीर केली आहे. ही योजना 31…

२० फेब्रुवारीला सर्च रुग्णालयात कर्करोग व मधुमेह विकार आरोग्य तपासणी शिबीर ; मोफत इंसुलिन व औषधोपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,   गडचिरोली: धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी  कर्करोग (कॅन्सर) ओपीडी, मधुमेह (डायबेटीस/शुगर) विकार आरोग्य तपासणी…

22 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वसंत भा.…

गडचिरोलीत साहित्य चळवळीला चालना; मराठीचा वारसा अधिक समृद्ध होणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी स्थापन झाल्याने येथील साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक लेखक, कवी आणि…