Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क..साक्षात रांगोळीतून साकारली आठ फुटाची महालक्ष्मी !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती दि,०४ नोव्हेंबर : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी हा मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो. दिवाळीत विविध उत्सव एका पाठोपाठ असतात त्यानिमित्य सुट्या  हि असतात .यावेळी सणासुदीच्या दिवसात काही तरी हटके करण्याची आवड निर्माण होत असते आणि अशाच आवडीतून चक्क ..साक्षात रांगोळीतून  आठ फुटाची महालक्ष्मी साकारली आहे . जिल्ह्यातील दर्यापूर येथील क्षितिजा रेवस्करया युवतीने रांगोळी अशी कि चक्क महालक्ष्मी  सर्वाना दिवाळीच्या शुभेछा देताना रांगोळीतून स्पष्ट होते .

ही महालक्ष्मीची  साकारण्यासाठी क्षितिजा ला तब्बल १६ तासांचा कालावधी लागलाय. अगदी साध्या पद्धतीचे रांगोळीचे कलर वापरून प्रतिरुपी महालक्ष्मी साकारण्यात आली आहे. यावेळी क्षितिजा ने सर्वांना रांगोळीच्या माध्यमातून  दिवाळीच्या शुभेच्छा हि दिल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारतीय जवानांसोबत साजरी केली दिवाळी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या केदारनाथ दौरा; दिवाळी निमित्ताने आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.