Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अभिनेता आकाश ठोसरच्या उपस्थितीत रंगला ग्लॅम फेस ऑफ विदर्भ फंक्शन शो

रंगारंग कार्यक्रमाचे सादरीकरण, प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 13 सप्टेंबर : जे. टी. एम स्टार इवेन्ट तर्फे गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात सैराट फेम आकाश ठोसर याच्या उपस्थितीत आयोजित ग्लैम फेस ऑफ विदर्भ आणि अवार्ड शो सिझन २ चांगलाच रंगला, यावेळी विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे आयोजन इव्हेन्ट्स आयोजक ज्योती उंदिरवाडे, मोनिका निबेकर यांनी केले होते. या कार्यक्रमात ‘तू माझा सारथी’ मराठी म्युझीक अल्बमच्या पोस्टरचे आकाश ठोसर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बालकलाकार तन्मय खोडे, मुख्य कलाकार गणेश व्हवहारे, भावना चौधरी, सह कलाकार प्रिती रंगारी, प्रकाश रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मॉडेलिंग स्पर्धेमध्ये १००, ब्रायडल मेकअप स्पर्धेत ३० मेहंदी डिझाईन स्पर्धेत ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. तसेच विविध क्षेत्रातील ५० जणांना सेलिब्रेटी कडुन अवार्ड देऊन गौरवण्यात आले. मॉडेलिंग स्पर्धेमध्ये समृद्धी तोहगावकर ही किडस् कॅटेगिरीमध्ये विजेती ठरली तसेच अमायरा वासनिक फर्स्ट रनरअप, आदिती जमकर ही सेकंड रनर अप ठरली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

किडस्बॉय कॅटेगिरीमध्ये सोहम बिसेन हा विनर ठरला, प्रेम शिंदे फर्स्ट रनर अप आणि अंकुश फुलनशी सेकंड रनर अप ठरला, टिनगल कॅटेगरी मध्ये सोनम मते विनर तसेच फर्स्टरनरअप सृष्टी कोहळे आणि रूपी गेडाम ही सेकंड रनरअप ठरली आहे मिस कॅटेगरी मध्ये विनर प्रचिती श्रवणी तुलकाने ही फर्स्ट रनरअप आणि निकीता रामावत सेकंड रनरअप

मिस्टर कॅटेगिरी मध्ये एहसान रजा बिनर तसेच प्रज्वल गाडेकर हा फर्स्ट रनरअप, सुजित निबेकर आणि सुहास मोहुर्ले हे सेकंड रनर अप ठरले.  मिसेस कॅटेगिरी मध्ये राणी ढोके प्रेक्षकांच मने जिंकली. ही विनर, प्रियंका खेवले ही फर्स्ट रनर अप आणि अपुर्णा मडावी ही सेकंड रनर अप ठरली आहे. मॅनहन्ट कॅटेगिरी मध्ये अजय रंगारी हे बिनर, निखिल मुन हे फर्स्ट रनर अप ठरले अॅन्ड पॅरेंट्स मध्ये छायाताई कुमारे बिनर, नलिनी बोरकर हे फर्स्ट रनर जप, अंजली वैरागडवार या सेकंड रनर अप ठरल्या.

ब्रायडल मेकअप स्पर्धेचे विनर अल्का काशीकर, स्मिल जामुळकर या फर्स्ट रनरअप, हर्षदा
धंदरे या सेकंड रनरअप ठरल्या आहेत.विशाल हरडे, पुण्यवान साखरे, मेहंदी स्पर्धेचे विनर प्रियंका पंकज घोरमोडे, सतिश विधाते, मुपेश गावतुरे, राणी कोरेमोरे हे फर्स्ट डोंगर, चेतना बढुवार, कुमार रोहित रनरअप, इशिता रोहाडा ही सेकंड खोब्रागडे, स्वप्निल हेमक, मोहुर्ले प्रमुख रनरअप ठरली. सर्व विनर स्पर्धकांना पाहूणे म्हणून उपस्थित होते. मॉडलिंग ट्राफी, ब्राउन, गिफ्ट हॅम्पर, टायटल्स स्पर्धेचे निरीक्षण अँड. कविता मोहरकर प्रमाणपत्र आकाश ठोसर यांच्या हस्ते आणि डॉ. गणेश व्यवहारे यांनी केले, देऊन गौरविण्यात आले. दरम्यान मेकअप स्पर्धेचे निरिक्षण सायली इन्स्टा फेम साहिल कडक यांनी आपला राऊत, स्नेहल पाल यानी केले. डॉयलॉग परफॉर्म करून उपस्थित माडेलिंग मिग स्वमित लोखंडे, सेजल सातपुते, बिपाशा भरसे, रविना पकाते

या कार्यक्रमाला खा. अशोक नेते यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विनय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रचित राऊत आणि विक्की शान यांनी केले. परडीवार, आ.डॉ. देवराव होळी, मोना गायत्री आणि प्रियका यानी ड्रेस पत्रकार रोहिदास राऊत, माजी डिझायनिंग केले तसेच जन्मय नगराध्यक्ष अॅड. रामभाऊ मेश्राम, खंदिरवाडे, मानस उदिरवाडे, आर्यन मनोज देवकुले होकम, डॉ. कुंभारे, टेंभुर्णे, मयुर टेंभुर्णे, अनुश्री निमसरकार डॉ. अप्पलवार, सुरेंद्रसिंग चंदेल, भारती मोटघरे, सुजित गोवर्धन, भारत मल्लिक बुधवानी, रेखा डोळस, योगिता राठोड, स्मिता खोब्रागडे, चिनी पिपरे, छायाताई कुंमारे, गिता हिंगे, मांडेकर, चेतन सातपुते, पीडी सतिश विधाते, डॉ. खुशबु दुर्गे, लीलाधर फोटोग्राफर, चेतन हमके यांनी मरडकर, अतुल मल्लेलवार, माजिद सहकार्य केले.

हे पण वाचा :- 

 

Comments are closed.