Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

कर्मचारी ‘राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या ३५ जागा करार तत्वावर भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा 35 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उमेदवारांकडे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी MBBS हि पदवी असणे आवशयक आहे.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 57 वर्षांपेक्षा कमी.

नोकरी ठिकाण: पुणे 

परीक्षा शुल्क :

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचा दिनांक :  30 जून 2021

मुलाखतीचे ठिकाण:  वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, अ.क्र. 689/90, पंचदिप भवन, तळमजला, बिबवेवाडी पुणे 411037

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहिती ESIC च्या https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईट वरून प्राप्त करावी.

जाहिरात आणि अर्जाचा नमुना : पाहा

हे देखील बघा :

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.