Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मध्ये १९० जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) (राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण जागा : १९०

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) 

UR  SC ST OBC EWS Total
७७ २७ १४ ५३ १९ १९०

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

शैक्षणिक पात्रता :

 अर्ज करणारा उमेदवार पदव्युत्तर पदवी + ०३ वर्षे अनुभव किंवा PhD+ ०१ वर्ष अनुभव असणे आवशयक.

 वयोमर्यादा : 

उमेदवाराचे वय ३१  जानेवारी  २०२२ रोजी १८  ते ४०  वर्षे  दरम्यान असावे.

[SC/ST उमेदवारांकरिता ५ वर्षे तर OBC उमेदवारांकरिता ३ वर्षे शिथिलक्षम सूट देण्यात आली आहे.]  

 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : General/OBC प्रवर्गाच्या उमेदवारांकडून ११८०/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जात आहे.

तर SC/ST/PWD/महिला प्रवर्गाकाकरिता कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणर नाही.  

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

३१  जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार.   

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून पहावी.

संपूर्ण जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 अधिकृत वेबसाईट

हे देखील वाचा : 

गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.