Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा ज्योतिबा फूले यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.11 एप्रिल : थोर समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फूले जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी, जिल्हा खनिकर्म अधिकारी सोखी,जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, चहांदे, उमाकांन्त चतुर, साहरे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

विकासाच्या नव्या युगात उद्योगांची भूमिका महत्वाची; उद्योजकांनी सामाजिक विकासासाठीही योगदान देणे गरजेचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.