Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात ध्वजारोहन..!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, १५ ऑगस्ट : तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. 

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात १३ ते १५ ऑगस्ट दसरम्यान अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ मोहिमही राबविण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागरिकांनाही उत्स्फूर्त असा सहभाग दर्शवला. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी, कार्यालयात ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला. इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला.यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 84 प्रलंबित आणि 847 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण

उंदराला सापडली चिंधी… इकडे ठेवू का तिकडे ठेवू.., मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेनेचे संजय राऊत यांना टोला

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.