Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांची मोर्चे बांधणीला सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • कल्याण-डोंबिवलीत पक्ष बळकटीकरणासाठी काँग्रेस सुरू करणार अभियान !
  • कल्याण डोंबिवलीत आगामी महा पालिका निवडणुकीत काँग्रेस ठरणार किंग मेकर – संतोष केने -महाराष्ट्र प्रदेश सचिव
  • कोरोना परिस्तिथीत शिवसेनेने केलेले काम लोकांपर्यंत पोहचवून जनसंपर्क वाढवणार -खासदार श्रीकांत शिंदे 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षाच्या बैठका व नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अभियान सुरू झाले आहे. तसेच आगामी निवडणुक डोळ्यासमोर कॉग्रेस देखील कल्याण-डोंबिवलीत अनेक पदाधिकारी यांची भेट घेऊन मध्ये मोर्चे बांधणी करणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच पक्ष सक्षमिकारनासाठी अभियान देखील सुरू करणार आहे. येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस किंगमेकर ची भूमिका बजावेल असे संतोष केने यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवलीत 12 जुले ते 24 जुले संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट कलाकृती

नागपुरात जिल्ह्यात ब्लॅक फंगसने एकाचा मृत्यू तर चार जण बाधित

संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाँटचे काम पूर्ण करा – पालकमंत्री वडेट्टीवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.