गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा कहर सुरूच मार्कंडा कंसोबाच्या जंगल परिसरात बिबट्याचा हल्ल्यात ७ वर्षीय मुलगा ठार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 15 सप्टेंबर :  गडचिरोली जिल्ह्यात वाघ्र बळींची संख्या वाढतीवर आहे आज चामोर्शी  तालुक्यातील आष्टी पासून ३ किलोमीटर अंतरावर मार्कंडा कंसोबा जंगल परिसरात बिबट्याचा हल्ल्यात ७ वर्षोय मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.      मनोज तिरुपती देवावार वय ७ वर्ष रा. भंगाराम तळोधी ता. गोंडपीपरी जि चंद्रपूर असे मृतक मुलाचे नाव आहे.   … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा कहर सुरूच मार्कंडा कंसोबाच्या जंगल परिसरात बिबट्याचा हल्ल्यात ७ वर्षीय मुलगा ठार.